एचडीएफसी बँकेचा शेअर ३३ टक्क्यांनी का पडला? ५ कारणे आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा इशारा
'टू बीग टू फेल' मानली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) नफ्यात असूनही तिच्या शेअरच्या किमतीत उच्चांकावरून ३३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. FII ची तुफान विक्री, विलीनीकरणानंतरचे बॅलन्स शीटवरील परिणाम आणि व्यवस्थापनातील मोठे बदल यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्युच्युअल फंड आणि एलआयसीचा अजूनही या शेअरवर विश्वास कायम असला तरी, FII ची विक्री कधी थांबणार याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.