भारत-अमेरिका व्यापार कराराचा महाराष्ट्राला कसा फायदा होणार?
भारत आणि अमेरिकेने व्यापार कराराबाबत दोन दिवस चर्चा केली. यात बाजारातील प्रवेश, डिजिटल व्यापार, पुरवठा साखळीची लवचिकता, टॅरिफ अडथळे कमी करणे आणि धोरणात्मक सहकार्य यांचा आढावा घेतला. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व जेमिसन ग्रीर यांनी केले. महाराष्ट्राला या करारातून माहिती तंत्रज्ञान निर्यातीच्या संधी मिळतील. पुढील १५ दिवसांत करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.