‘सरकारी योजनांमुळे भारतातील कामगार काम करत नाहीत’, एलएनटीच्या सुब्रह्मण्यन यांची मुक्ताफळे
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी भारतीय कामगारांना सरकारी योजनांमुळे बाहेर काम करण्यास अनिच्छुक असल्याचे म्हटले. एल अँड टीकडे २.५ लाख कर्मचारी आणि ४ लाख कामगार असून, कामगारांची उपलब्धता कमी होत आहे. व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांमध्येही स्थलांतराची अनिच्छा वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.