ऑनलाइन खरेदीतील ‘डार्क पॅटर्न’ नेमके काय; चेकआउटच्या वेळी तुमच्या खिशाला कसा फटका बसतो?
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना किंवा जेवणाची ऑर्डर देताना स्क्रीनवर दिसणारी किंमत आणि अंतिम बिल यात मोठा फरक असतो. ऑर्डरच्या शेवटच्या टप्प्यात प्लॅटफॉर्म शुल्क, कन्व्हिनियन्स शुल्क आणि हाताळणी शुल्क आकारले जाते. ‘ड्रिप प्रायसिंग’ आणि ‘बास्केट स्नीकिंग’ सारख्या ‘डार्क पॅटर्न्स’मुळे ग्राहकांच्या खिशाला कसा फटका बसतो, वाचा सविस्तर