Income Tax: 15G भरू की, कमी दर प्रमाणपत्र घेऊ? बजेट २०२६ नंतरचे ‘हे’ नियम पाहा
प्राप्तिकर विवरणपत्र भरताना टीडीएस टाळण्यासाठी फॉर्म १५जी/१५एच आणि बजेट २०२६ मधील इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र यांचा वापर होतो. फॉर्म १५जी/१५एच स्वघोषणाधारित असून, ६० वर्षांखालील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. कमी दर प्रमाणपत्र हे प्राधिकरणाकडून मिळते. योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे, कारण चुकीचा पर्याय निवडल्यास कर, व्याज आणि दंड यांचा सामना करावा लागू शकतो.