PMAY-U 2.0 अंतर्गत घरासाठी ₹२.५० लाखांचे अनुदान आणि व्याजात सबसिडी कशी मिळवाल?
केंद्र सरकारने १ सप्टेंबर २०२४ पासून 'प्रधानमंत्री आवास योजना – शहरी २.० (PMAY-U 2.0)' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत EWS, LIG आणि MIG गटातील कुटुंबांना ₹२.५ लाखांचे अनुदान आणि गृहकर्जावर ४% व्याजात सबसिडी मिळते. १ कोटी पक्की घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.