डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या UPI-ATM ची सोपी पद्धत
डेबिट कार्ड घरी विसरलात तरी आता काळजी करण्याची गरज नाही. मोबाईलमधील गुगलपे, फोनपे किंवा भीम (BHIM) ॲप वापरून थेट कोणत्याही एटीएममधून रोख रक्कम काढता येते. एनपीसीआय आणि हिताची पेमेंट सर्व्हिसेसने सुरू केलेल्या या इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉअल (ICCW) सुविधेची संपूर्ण प्रक्रिया, दैनिक मर्यादा, charges आणि महत्त्वाचे फायदे या मार्गदर्शकात सविस्तर जाणून घ्या.