UPI, गुगलपे, फोनपेला क्रेडिट कार्ड कसे जोडायचे? पाहा सोपी पद्धत आणि फायदे
रोजच्या व्यवहारातील भाजीपाला खरेदी, चहा-नाश्ता किंवा लोकलच्या तिकिटासाठी यूपीआय (UPI) वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआय अॅपला लिंक करावे लागेल.