“भारतीयांनाच सर्वाधिक संधी का मिळते?” रघुराम राजन यांच्यावर अमेरिकेत मोठी जबाबदारी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या ताळेबंदाचा आढावा घेण्यासाठी नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने भारतीय कार्यसंस्कृती आणि कामाची पद्धत जागतिक स्तरावर का पसंतीस पडते, याचाही आढावा घेतला जात आहे. भारतीयांची लवचिकता, विविधतेतून जुळवून घेण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन विकासावर भर यामुळे भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर मान्यता मिळते.