BCCI मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया
BCCI Recruitment 2024 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डमध्ये (BCCI) नोकरी करण्याची इच्छा असणऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण बीसीसीआयने जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याबाबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे.