आयएएस पद सोडून स्वतःचं उभारलं कोचिंग सेंटर; वाचा लोकप्रिय विकास दिव्यकीर्ती यांची यशोगाथा
डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी हरियाणातील भिवानी येथील सरस्वती शिशु मंदिरात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली आणि सहायक प्राध्यापक म्हणून करिअरला सुरुवात केली. १९९६ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गृह मंत्रालयात एक वर्ष काम केले, पण शिकवण्याची आवड असल्याने नोकरी सोडली. तर डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी कशाप्रकारे 'दृष्टी आयएएस' कोचिंग सेंटरची स्थापना केली जाणून घेऊ या…