चहा विक्रेता करतोय लाखोंची कमाई! या अनोख्या पद्धतीने जिंकली लोकांची मने
Success story of Tea Seller: चहा हे अनेकांसाठी रोजचं पेय असलं तरी महाराष्ट्रातील धाराशिव येथील एक स्थानिक चहा विक्रेता त्याच्या अनोख्या व्यवसाय मॉडेलमुळे सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. तेर गावातील रहिवासी महादेव नाना माळी यांनी चहा विकण्याची एक वेगळी पद्धत अवलंबली आहे, जी खूप फायदेशीर ठरली आहे.