विश्वगुरु मीम्सला का घाबरतात? अभिजीत दिपकेंची पंतप्रधान मोदींवर टीका
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर टीका करताना, आंदोलकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरूनही मोदींना लक्ष्य केले. दिपके म्हणाले की, पंतप्रधानांनी मीम्स आणि विनोदांना घाबरण्याची गरज नाही.