अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
बंगळुरूतील अभियांत्रिक अतुल सुभाषच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. त्याने २४ पानी सुसाइड नोट आणि तासाभराच्या व्हिडिओमध्ये आपबिती सांगितली आहे. या प्रकरणात त्याच्या सासू-सासऱ्यांनी घरातून पलायन केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी कोणताही संवाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. अतुलने सुसाइड नोटमध्ये न्यायव्यवस्थेवर टीका केली असून, त्याच्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत.