अखेर ४ महिन्यांनी अयातुल्ला खामेनी यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मृत्यू झाला. चार महिन्यांनंतर त्यांचे पार्थिव मशहद शहरातील इमाम रझा दर्ग्याजवळ दफन केले जाईल. खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी सुमारे दोन कोटी नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुलगा मोजतबा खामेनी यांच्या उपस्थितीबाबत शंका आहे, कारण ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.