आझमगढमध्ये खळबळ! पत्नी अन् २ पुजाऱ्यांच्या हत्येनंतर आरोपीचा एन्काउंटर
उत्तर प्रदेशमधील आझमगढमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने आधी पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्याच्याच दोन मुलांना ओलीस ठेवलं. यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.