चीनचा पांडा अमेरिकेत; महासत्ता ‘ॲनिमल डिप्लोमसी’चा वापर राजकारणात कसा करतात?
चीनचा पांडा अमेरिकेत दाखल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणातील 'ॲनिमल डिप्लोमसी' (पशू-मुत्सद्देगिरी) पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राजा-महाराजांच्या काळातील दुर्मीळ प्राण्यांच्या नजराण्यांपासून ते आधुनिक काळातील अब्जावधी रुपयांच्या पांडा करारांपर्यंत, महासत्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि 'सॉफ्टपॉवर' वाढवण्यासाठी प्राण्यांचा वापर कसा करतात? भारताने 'इंदिरा' हत्तीपासून ते 'प्रोजेक्ट चित्ता' आणि यूएनला दिलेल्या मोरांपर्यंतचा रंजक इतिहास जाणून घ्या.