‘पंतप्रधान मोदींकडून अधिकृत आणीबाणी घोषित’, अभिजीत दिपकेंची टीका
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलकांना अडवण्यासाठी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत आणीबाणी घोषित केल्याचा आरोप केला. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.