आईच्या उपचारांसाठी बांगलादेशातून भारतात आला अन्…; विदेशी तरुणाने मांडली आपबिती
दिल्लीच्या मालवीय नगरमधील 'फ्लरिश स्टे हॉटेल'ला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश विदेशी नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येथे होते. बांगलादेशमधून आलेल्या मिन्हाजुल हसनने सांगितले की, त्याच्या आईची शस्त्रक्रिया होणार होती. आगीत पासपोर्ट आणि सामान जळाले. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. मॅक्स हेल्थकेअरने १८ मृत्यूंची नोंद केली आहे.