ट्रम्प यांच्या ‘लाडके अमेरिकी’ योजनेमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्ष सत्तेत आल्यास प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५ हजार डॉलर देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेला 'ट्रम्प डिव्हिडंड' असे नाव दिले आहे. मात्र, या योजनेमुळे सरकारवर मोठा भार पडणार आहे. तज्ज्ञांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे कारण यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर