IAS नवरा मिळाला म्हणून १५ लाख रुपये हुंडा दिला; लग्नानंतर जे झालं, त्यानं सर्वच हादरले
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एका मुलीचे लग्न आयएएस अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या प्रीतम कुमार निषादसोबत मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नासाठी १५ लाख रुपयांचा हुंडा देण्यात आला. मात्र, लग्नानंतर मुलीला विनयभंग आणि गोव्याला विकण्याचा कट उघडकीस आला. वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.