“SBI व PNB मधील सर्व खाती बंद करा, ठेवी काढून घ्या”, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय!
कर्नाटक सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) मधील सर्व खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय निधीचा गैरवापर झाल्याच्या आरोपांमुळे हा निर्णय घेतला आहे. २० सप्टेंबरपर्यंत सर्व ठेवी काढून घेण्याची मुदत दिली आहे. या आदेशांचा परिणाम फक्त कर्नाटकातील सरकारी विभागांवर होईल, सामान्य खातेदारांवर नाही.