Blue Whale Evolution: ब्लू व्हेलच्या महाकाय आकारास हिमालय खरंच ठरला का कारणीभूत?
हिमालयाच्या निर्मितीमुळे जगातील सर्वात मोठा प्राणी ब्लू व्हेल विकसित झाला का? ६ कोटी वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या टकरीमुळे टेथिस महासागर गायब झाला, हिमालयाची धूप झाली आणि महासागरांचे प्रवाह बदलले. हिमयुग आणि सागरी अन्नसाखळीतील बदलांमुळे समुद्रात निर्माण झालेल्या 'सुपर-बफे'ने ब्लू व्हेलच्या महाकाय आकाराच्या उत्क्रांतीला कशी मदत केली, याचा रंजक वैज्ञानिक उलगडा.