आयुर्वेदात खरंच सर्जरी आहे? महर्षी सुश्रुत कसे ठरले ‘फादर ऑफ सर्जरी’?
आयुर्वेदात खरोखरच सर्जरी किंवा शल्यचिकित्सा अस्तित्वात होती का? आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया मानल्या जाणाऱ्या महर्षी सुश्रुतांच्या 'सुश्रुतसंहिता' या ग्रंथाचा इतिहास आणि एडिनबर्ग येथील 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स'मध्ये त्यांच्या पुतळ्याचे झालेले ऐतिहासिक अनावरण याबद्दलची सविस्तर माहिती. प्राचीन काळातील ३०० हून अधिक शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरीच्या उगमाचा रंजक प्रवास.