Video: सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी खरंच तरुणांना झुरळ म्हटलं? दमानियांनी Video केला शेअर!
गेल्या दोन दिवसांपासून सरन्यायाधीश सूर्य कांत शर्मा यांच्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी बेरोजगार तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी व्हिडीओ शेअर करत सरन्यायाधीशांनी सुनावण्यांमधून माघार घेण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत, त्यांच्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचे सांगितले आणि ते फक्त बनावट प्रमाणपत्रधारकांवर टीका करत होते असे स्पष्ट केले.