“दिल्लीला वेठीस धरू देणार नाही”, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा राहुल गांधी,अरविंद केजरीवाल यांच्यासह CJP ला इशारा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR मधील घोळांविरोधात आंदोलन केले. यावेळी अभिजीत दिपके, अभिजीत दास, आशुतोष रांका आणि अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी दिल्लीकरांच्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आणि अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.