Breaking News: NEET च्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर, NTA नं केली घोषणा!
एनटीएनं दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या निर्देशांनुसार रद्द केलेली NEET PG पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता, परंतु आता तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास व नियोजन करण्यास मदत होईल.