रिया अहिरने मांडली व्यथा; “१४० रुपयांसाठी देहविक्री करते म्हणत घाणेरडे आरोप..”
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले. मुंबईत रिया अहिरने पोलिसांची गाडी अडवून २० विद्यार्थ्यांना बेकायदेशीर ताब्यात घेण्यापासून रोखले. तिच्या धाडसाचे कौतुक होत असताना तिला ट्रोलही केले जात आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आणि त्यांना माफी मागण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिंसाचारविरहित आंदोलनाचे कौतुक केले.