“आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे कारण…”, अरविंद सावंत सुनावणीनंतर काय म्हणाले?
शिवसेना कुणाची? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. धनुष्यबाण चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवण्याची मागणी केली. अरविंद सावंत यांनीही या मागणीला समर्थन दिले. उद्या ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु होईल.