पायलट शुभम कुमार शहीद होताच पत्नी २१ लाखांचा चेक घेऊन पसार
भारतीय हवाई दलाचे फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार यांच्या विमान अपघातात मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शुभम यांच्या पत्नीने नुकसान भरपाईपोटी मिळालेला २१ लाख रुपयांचा धनादेश घेऊन पळ काढल्याने कुटुंब धक्क्यात आहे.