भारताचे इतिहासातील सर्वात मोठे पाऊल! पहिल्यांदाच प्रत्यक्ष कारवाईसाठी १२ अण्वस्त्रे तैनात
भारताने पहिल्यांदाच प्रत्यक्ष वापरासाठी १२ अण्वस्त्रे तैनात केली आहेत, असे स्वीडनच्या 'सिपरी' थिंक टँकने अहवालात नमूद केले आहे. चीनने देखील आपल्या तैनात अणुबॉम्बची संख्या २०२५ मधील २४ वरून २०२६ मध्ये ३४ केली आहे. सिपरीच्या अहवालानुसार, जगातील अण्वस्त्र क्षमतांमध्ये वाढ होत असून, रशियाकडे सर्वाधिक १,७९६ तैनात अणुबॉम्ब आहेत.