‘पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का?’ या प्रश्नावर एके भारतींचं उत्तर, म्हणाले; “तुम्ही जो “
२२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला, ज्यात २६ महिलांचे कुंकू पुसले गेले. या हल्ल्याचा निषेध जगभरातून झाला. पाकिस्तानच्या सहभागाची माहिती मिळाल्यानंतर भारताने ६-७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून प्रत्युत्तर दिले. १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रविराम झाला. पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का? या प्रश्नावर एके भारतींनी उत्तर दिलं आहे.