Indian Heroes Pilot: संकटातही डगमगले नाहीत! ‘हे’ ५ भारतीय ‘हवाई हिरो’ आहेत तरी कोण?
आकाशात अचानक ओढवलेल्या जीवघेण्या संकटांचा सामना करत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या ५ थोर भारतीय हवाई हिरोंची ही चित्तथरारक कथा. फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यापासून ते नीरजा भानोट, कॅप्टन देवी शरण, एअर मार्शल अर्जन सिंह आणि बीजू पटनायक यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा आढावा.