कुठे ढगफुटी, तर कुठे महिनाभर कडक ऊन! महाराष्ट्रातील पावसाची ही भयानक अनियमितता का वाढतेय?
भारतात एकूण पावसाचे प्रमाण सारखे असले तरी मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. कधी काही तासांतच ढगफुटीसदृश पाऊस पडतो, तर कधी सलग अनेक आठवडे कोरडे दुष्काळाचे वातावरण असते. हवामानबदलामुळे (Climate Change) पृथ्वीचे तापमान १.२ अंशाने वाढल्याने जलचक्रावर गंभीर परिणाम झाला आहे. हिंदी महासागराचे वाढते तापमान, एल निनो आणि ला नीनाचा वाढता प्रभाव यामुळे शेती आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले असून, या मान्सूनच्या बदलत्या स्वरूपाचे सविस्तर वैज्ञानिक विश्लेषण.