अंबानी हे भारताचे खरे मालक आहेत का? एलॉन मस्क यांनी व्यक्त केला संताप
एलॉन मस्क यांनी त्यांच्या स्टारलिंकला भारतात परवाना मिळण्यास अडथळे येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, काही धनदांडगे व्यावसायिक स्वतःची मक्तेदारी टिकवण्यासाठी हे करत आहेत. केंद्र सरकारने हा आरोप फेटाळला आहे. मस्क यांनी अंबानी यांचे नाव घेत भारतावर टीका केली. स्टारलिंकला भारतात परवाना मिळण्यासाठी पाच वर्षे लागली असूनही, अद्याप परवाना मिळालेला नाही.