ट्रम्प चक्रव्यूहात अडकले! आता इस्रायलला लगाम घालणे, हाच एक पर्याय
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेले युद्ध गंभीर टप्प्यावर आले आहे. इराणने कडवी टक्कर दिल्याने इस्रायल अणुबॉम्ब वापरण्याची शक्यता आहे. प्राध्यापक रॉबर्ट पेप यांच्या मते, अणुबॉम्बचा वापर आखाती प्रदेशासाठी घातक ठरू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धातून बाहेर पडण्यासाठी इस्रायलवर लष्करी निर्बंध घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.