“पीडितेला न्याय देण्याऐवजी…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप
उत्तर कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले. कोलकाता पोलिसांना तपासात प्रगती न झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली. राहुल गांधी यांनी या घटनेवर टीका करत महिलांच्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.