बातम्यांचे मथळे अन् युद्धाचे गडद ढग…; शब्दांच्या पलीकडचं सत्य कसं शोधायचं?
आपल्या विचारांना आणि अस्तित्वाला आकार देणाऱ्या भाषेचे महत्त्व नेमके काय आहे? या लेखात भाषेच्या प्रभावाचा वेध घेतला आहे. अमेरिकन कलाकार ए. जे. बोक्चिनो याने 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या १० वर्षांच्या हेडलाईन्सचे विशिष्ट रंगांमध्ये वर्गीकरण करून (कलर कोडिंग) समाजाच्या इतिहासाचे जे 'कला'त्मक विश्लेषण केले, त्याचा रंजक प्रवास या लेखात मांडला आहे. शब्दांच्या पलीकडचे सत्य रंगांमधून कसे उलगडते, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.