कुंभमेळा व्हायरल गर्ल मोनालिसाला न्यायालय म्हणालं; ‘नशीब समज तू केरळमध्ये आहेस’
प्रयागराज कुंभमेळ्यात चर्चेत आलेली मोनालिसा भोसले पुन्हा चर्चेत आली आहे. तिने मुस्लिम प्रियकर फरमान खानशी लग्न केले, ज्यावरून तिच्या वडिलांनी 'लव्ह जिहाद'चा आरोप केला. केरळ न्यायालयात हे प्रकरण पोहोचले. न्यायालयाने मोनालिसाला केरळमध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले. मोनालिसाने स्पष्ट केले की तिचे लग्न परस्पर संमतीने आणि हिंदू रितीरिवाजांनुसार झाले आहे.