कधी होणार महाकुंभमेळा; कुठे होईल आयोजन? काय आहेत शाही स्नानाच्या तारखा? वाचा सविस्तर!
उत्तर प्रदेशमध्ये महा कुंभ मेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी स्वतंत्र 'महा कुंभ मेळा' जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा मेळा होणार आहे. १० कोटी भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. सुरक्षेसाठी अंडरवॉटर ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे. शाही स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी प्रयागराज जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.