कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव
आंध्र प्रदेशातील एका पित्याने आपल्या १२ वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणाचा बदला घेण्यासाठी कुवैतहून प्रवास करून मेव्हणीच्या सासऱ्याचा खून केला. प्रसाद आणि त्याची पत्नी चंद्रकला कुवैतमध्ये राहतात, तर मुलगी आंध्र प्रदेशात राहत होती. पोलिसांनी तक्रार दाखल करूनही कारवाई न केल्याने प्रसादने खून केला. कुवैतला परतल्यावर प्रसादने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे खुनाची जबाबदारी स्वीकारली.