व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ पाठवून MBA विद्यार्थीनीची हत्या
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत सापडला. ती वाढदिवसाच्या पार्टीला जाते सांगून घरातून निघाली होती. तिच्या मित्रावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, लग्नाच्या वादातून तिची हत्या करण्यात आली. तिच्या अश्लील व्हिडिओमुळे तिला मानसिक त्रास दिला गेला होता. आरोपीला मुंबईत अटक करण्यात आली आहे.