मोदी सरकारचा मोठा निर्णय: तीन पेन्शन योजनांमधून इंदिरा गांधींचे नाव हटवले
केंद्र सरकारने 'राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम' पुढील पाच वर्षांसाठी मंजूर केला असून, इंदिरा गांधी यांचे नाव निवृत्तिवेतन योजनांमधून वगळले आहे. या योजनांचे नवे नाव 'प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना' असेल. दिव्यांग निवृत्तिवेतनात वाढ करण्यात आली असून, पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत.