अलिप्त, शांत अन् आता असमर्थ; इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी कुठे आहेत?
इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी गंभीर आजारी असून कोम येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. गुप्तचर अहवालानुसार, ते बेशुद्धावस्थेत असून राज्यकारभाराचे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. इराणच्या IRGC ने सरकारवर ताबा मिळवला आहे. अली खामेनी यांच्या दफनासाठी कोममध्ये तयारी सुरू आहे. इराण सरकारने मात्र या दाव्यांचे खंडन केले आहे.