इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी बेपत्ता! मृत्यू की मोठी जखम?
मोजतबा खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणमध्ये सत्तासंघर्ष आणि जागतिक संभ्रम निर्माण झाला आहे. ८ मार्च रोजी सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर ते सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. इराणने मात्र हे दावे फेटाळले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) सत्तेवर असल्याची चर्चा आहे.