“… तर न्यूयॉर्कची परिस्थिती मुंबईसारखी होईल”, झोहरान ममदानींच्या धोरणावर अब्जाधीशाची टीका
न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय वंशाचे मुस्लीम महापौर झोहरान ममदानी यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भाडेवाड गोठविण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे न्यूयॉर्कमध्ये मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नलिच यांनी दिला आहे.