पहलगामचं सुरक्षा कवच दहशतवाद्यांनी कसं भेदलं? इंटेलिजन्स फेल्युअरचे ५ धक्कादायक पैलू!
पहलगामच्या बैसरण मीडोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील 'नॉर्मलसी'च्या दाव्यांना धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा बळी गेला. विरोधकांनी हा हल्ला 'इंटेलिजन्स फेल्युअर' आणि सुरक्षा धोरणातील त्रुटींमुळे झाल्याचा आरोप केला. सुरक्षा यंत्रणांनी 'हायवे थ्रेट'वर लक्ष केंद्रित केले होते, पण 'हायकिंग ट्रेल्स' दुर्लक्षित राहिल्या. परिणामी, दहशतवाद्यांनी 'सॉफ्ट टार्गेट'चा फायदा घेतला.