“जर आपला प्लॅन यशस्वी झाला, तर अमेरिकेवरचा हा हल्ला…”, दहशतवाद्यांच्या मेसेजेसमधून…
भारताने पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे समर्थन वारंवार सिद्ध केले असले तरी, पाकिस्तानने हे नाकारले आहे. मात्र, अमेरिकेत पाकिस्तानी दहशतवाद्याचा कट उधळण्यात कॅनडातील पोलीस यंत्रणेला यश आले. २० वर्षीय मुहम्मद शाहजेब खानने न्यूयॉर्कमध्ये ज्यू कम्युनिटी सेंटरवर हल्ला करण्याचा कट रचला होता. आयएसआयच्या पाठबळावर हा कट रचला गेला होता. एफबीआयच्या अंडरकव्हर एजंटमुळे हा कट उघड झाला.