सत्ता उलथवून लावण्याच्या वादावर प्रकाश राज यांचेही भाष्य; म्हणाले, “सरकार बदलणारच…
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या सत्ता परिवर्तन करण्याच्या विधानावर राजकीय वाद निर्माण झाला आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी या विधानाला पाठिंबा दिला, परंतु हे लोकशाही मार्गानेच व्हायला हवे असे सांगितले. तसेच, सरकारकडून हिंसाचार होत असल्याचा आरोप केला आणि शांततापूर्ण पद्धतीने प्रश्न विचारणे अराजकता नसल्याचे स्पष्ट केले.