IIT चे अपूर्ण स्वप्न अन् बनावट कॉल सेंटर्स; पुण्यात ॲडमिशन रॅकेट चालविणाऱ्यांना अटक
देशातील नामांकित IIT मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या रॅकेटचा म्होरक्या युवराज कुमार शर्मा असून, त्याच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.